ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प मोहर्ली गेट ,झरी गेट इथे खासदार प्रतिभा ताई धनोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांच्या सह दर वाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे ताडोबा झरी गेट वर सकाळी 6 वाजता आंदोलन करण्यात आले.!

यावेळी प्रदेश काँग्रेस चे महासचिव शिवा राव , काँग्रेस चे ज्येष्ठ नेते प्रदेश सचिव घनश्याम मूलचंदानी जेस्ट नेते युशूफ भाई शेख ,युवक काँग्रेस चे अध्यक्ष राजेश अडूर , माझी नगरसेवक प्रसन्न शिरवार ,तवांगर खान,बल्लारपुर शहर अध्यक्ष देवेंद्र आर्य व काँग्रेस पक्षाचे कार्यकरते उपास्थित.!



