HomeBreakingताडोबा मध्ये इवल्याश्या चांदी अस्वलाचा वाघाशी सामना व्हायरल व्हिडीओ मधून दिसला संघर्ष

ताडोबा मध्ये इवल्याश्या चांदी अस्वलाचा वाघाशी सामना व्हायरल व्हिडीओ मधून दिसला संघर्ष

ताडोबा मध्ये वाघ आणि चांदी अस्वलाचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होतअसून यात इवल्याश्या चांदी अस्वलाची शिकार इवल्याश्या संघर्षा दरम्यान झाल्याचे दिसत आहे.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ ताडोबातील देवाडा पजन्गलातील असल्याचे सांगितले जात आहे.

वन्यजीव प्रेमी संजय करकरे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये इवलेसे चांदी अस्वल वाघाचा असहायपणे सामना करत असल्याचे पाहायला मिळते. छोटासा जीव असला तरी चांदी अस्वलाने लढणे सोडले नाही. या व्हिडीओ मध्ये एकदाचा वाघ सुद्धा दोन पावले मागे आलेला दिसतो. मात्र शेवटी त्या चांदी अस्वलाचे मुंडकेच पकडून त्याला जवळच्या झुडपात नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. जीवो जीवस्य जीवनमः म्हणतात तेच खरे याची प्रचिती या व्हिडीओ मधून येते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular