HomeBreakingदोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी, चंद्रपूर मूल मार्गावरील घटना

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी, चंद्रपूर मूल मार्गावरील घटना

चंद्रपूर मूल मार्गावर दोन ट्रकची समोरा समोर धडक झाली .या जोरदार धडकेत दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाले आहे . आज पहाटेचा सुमारास हि घटना घडली आहे .दोन्ही ट्र्क रस्त्याचा मधोमध असल्याने काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती . या अपघातामुळे मूल मार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या . या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular