Homeचंद्रपूरजिल्हाधिका-यांकडून बल्लारपूर येथील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी, स्मार्ट पीएचसीला सुध्दा...

जिल्हाधिका-यांकडून बल्लारपूर येथील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी, स्मार्ट पीएचसीला सुध्दा भेट.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील मतदान केंद्र आणि स्ट्राँग रुमची पाहणी करून सूचना दिल्या. नगर परिषद बल्लारपूर निवडणूक संबंधाने जिल्हाधिका-यांनी मतदान केंद्र क्रमांक 1 ते 5/5 ची पाहणी केली. पाहणी दरम्यान सर्व मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुम, मतमोजणी कक्ष तसेच बल्लारपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संबंधाने मतदान केंद्राचीचीसुध्दा पाहणी केली.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular