Homeचंद्रपूरगाळात अडकलेल्या निलगायला जीवदान, वनविभागाचा रेस्क्यू टीमने निलगायला काढले ...

गाळात अडकलेल्या निलगायला जीवदान, वनविभागाचा रेस्क्यू टीमने निलगायला काढले सुखरूप बाहेर

चंद्रपूर शहरातील डि.आर.सी परिसरात वेकोलिच डम्पिंग यार्ड आहे . या डम्पिंग यार्डची माती पाण्याने खाली वाहून येत असल्याने या ठिकाणी मोठा गाळ तयार झाला आहे .अशातच या गाळामध्ये रविवारी एक निलगाय फसली . निलगाय फासल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांना मिळताच त्यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली .

घटनेची माहिती मिळताच वनविभागची रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल होऊन निलगाय ला बाहेर काढले .तसेच या परिसरात वाघ आणि बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरले झाले आहे . त्यामुळे वनविभागाने वाघ आणि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केली आहे

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular