HomePoliticalमहानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार...

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणार

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून नववर्षांच्या प्रारंभी निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.सन २०१७ नंतर तब्बल आठ वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकिय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकिची वाट पाहत आहेत. जोरात तयार केली जात आहे. गेल्या आठ वर्षांत मतदारांच्या संख्येत लाखाहून अधिकची भर पडली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरही हजारोच्या संख्येत नवमतदार तयार झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणकीची उत्सकता आहे.निवडणुक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने नववर्षांच्या प्रारंभी महानगरपालिकेची निवडणुक लागण्याची शक्यता राजकीय आणि प्रशासकिय वर्तुळात व्यक्‍त केली जात आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular