चंद्रपूर :- राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादिवर हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर गंभीर अनियमितता, मतदारसंख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर आल्याने नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. Citizens object to Rajura Municipal Council Election 2025
या संदर्भात नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारींकडे लेखी आक्षेप/हरकती सादर केल्या असून, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने नागरिकांच्या वतीने वरील आरोप केला आहे. Irregularities in voter list undermine democracy
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सांगितले की, “मी ३५ वर्षापासून राजुरा नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करीत आहे. मी माझे नाव वगळण्यासाठी कोणताही अर्ज केला नसतांनाही माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. जेव्हा की मी लोकसभा व विधानसभा तसेच प्रत्येक नगर परिषद निवडणुकीत मतदान केले आहे. आमचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी देशपातळीवर पत्रकार परिषद घेऊन मत चोरी चा मुद्दा उचलून धरला तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितले की मतदाराने नाव वगळण्याची मागणी केल्याशिवाय नाव कमी किंवा स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर मी माझ्या दोन मुली बाहेर गावी स्थाईक झाल्यामुळे त्यांची नावे राजुरा च्या मतदार यादीतून वगळण्यात यावी यासाठी रितसर अर्ज करूनही त्यांची नावे कायम ठेवली आहेत. अशाच प्रकारे शहरातील अनेक नागरिकांची नावांबाबत गोंधळ दिसून येत आहे”.
तर माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि काँग्रेसने स्थानिक नागरिकांच्या वतीने पुढीलप्रमाणे मुख्य आक्षेप घेतले आहेत. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये काही संभाव्य उमेदवारांचाही समावेश असून, ही बाब मतदानाधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रत्येक प्रभागातील सुमारे २०० मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदविण्यात आली आहेत.
उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक १ मधील मतदार प्रभाग क्रमांक ५ किंवा ६ मध्ये दाखल झाल्याचे आढळले आहे. परिणामी मतदारांना आपल्या मूळ प्रभागातील नगरसेवकासाठी मतदान करता येणार नाही, ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
२०२४ साली नगर परिषदेची एकूण मतदारसंख्या २६,०२५ होती. १ जुलै २०२५ पर्यंत ६३६ नवीन मतदारांची भर पडून आणि ४८ वगळणी झाल्याने एकूण संख्या २६,६१३ अशी असणे अपेक्षित होती. मात्र, प्रारूप यादीत केवळ २६,३०० मतदारांचा उल्लेख असून, तब्बल ३१३ मतदारांचा फरक दिसून येतो.
राज्य निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदार यादीसाठी cut-off date १ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. तसेच २०२४ च्या विधानसभेतील मतदार यादीच ग्राह्य धरली जाईल, असे स्पष्ट नमूद आहे. परंतु, प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे दिसत आहे. या सर्व अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची शेवटची तारीख २८ आक्टोंबर २०२५ असल्याने निवडणूक विभागाने तातडीने सर्व चुका दुरुस्त करून राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी, अशी ठाम मागणी केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, जकाँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, रवी त्रिशूलवार, संतोष गटलेवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अनंता ताजने, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- खळबळजनक: पोलीस पित्याचा मुलीनेच केला काटा; पोलीस प्रियकराच्या मदतीने विष देऊन केली हत्या
- चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम!
- महावितरणची मोठी कारवाई: थकीत देयकामुळे वरोरा पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित
- वरोरा नगरपरिषदेसमोर लोकप्रतिनिधींचे ‘बॅण्डबाजा’ आंदोलन; शहरातील अस्वच्छतेविरोधात नगरसेवक आक्रमक
- सावरला जंगलात वाघाचा थरारक हल्ला; वनकाष्ठ गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
- पद्मापूर परिसरात एके-४७ चे जिवंत काडतूस जप्त; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी
- ‘चाकणकरांची नार्को टेस्ट करा, मोठे मासे गळाला लागतील’; खरात प्रकरणी सुषमा अंधारे यांची आक्रमक मागणी
- मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर – २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला ‘झिरोधा’चा प्रतिसाद
- मनपाच्या मतदार यादीत महाघोळ “चंद्रपूरात राहून वरोऱ्याचा आमदार आणि गडचिरोलीचा खासदार निवडायचा का? मतदारांचा संतप्त सवाल
- स्टेरिंग लॉक झाल्याने कार पलटी,पेंढरी कोकेवाडाजवळ भीषण अपघात, गावकऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत केली तातडीची मदत
- खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक भूमिकेला यश, चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात
- अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार,ब्रम्हपुरी-आरमोरी महामार्गावरील घटना
- शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, विदर्भ मजदूर कांग्रेस पुगलिया गट यांची चंद्रपुर महानगर पालिके साथी युती ठरली
- काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीचा बिगुल! उद्या, १५ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
- चामोर्शीत भाजप नेत्याच्या घरी पोलिसांचा छापा, ४५ पेट्या दारू जप्त
- नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ,ॲड. वामनराव चटप आणि सुभाष धोटे यांनी केली युतीची घोषणा
- ‘वादग्रस्त दुभाजक’ अंदाजपत्रकात तीन पट वाढ केल्याचा आरोप आयुक्तांना ‘अप-मानपत्र’ देऊन मनपातील महा-भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचा ‘जाहीर धुत्कार’
- जिल्हाधिका-यांकडून बल्लारपूर येथील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी, स्मार्ट पीएचसीला सुध्दा भेट.
- चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर
- रेल्वे कनेक्टिव्हिटी, औद्योगिक विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचा ‘त्रिसूत्री’ प्रस्ताव
- वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू , ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना,चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला
- चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर दुकाने, वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा संताप
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार मुल येथील आढावा बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश
- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर
- सी. टी. पी.एस मधील कोट्यवधींचा घोटाळा
- ब्रम्हपुरीत शेतकऱ्यांचा स्टेट बँकेला घेराव
- मोबाईल अन् सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास अटक तीन लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची कारवाई
- मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हिसका दाखवणार, पप्पू देशमुख रस्ता दुभाजकाची जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
- विकासकामांना विरोध नाही; पण विकासाच्या नावाखालील भ्रष्टाचाराला विरोध,चंद्रपूर शहर काँग्रेसने भूमिका केली जाहीर
- दिवाळीत एसटीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद, एसटीने दिवाळीत कमावले पाच कोटी १३ लाख रुपये, दिवाळीच्या दिवसांपासून आताही प्रवाशांची बसस्थानकावर प्रचंड गर्दी
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरण होणार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांला यश
- वाढोणा , सावरगाव, वलणी परिसरात अस्वलाचा दोन पिल्लांसह मुक्त संचार
- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या 280 कोटी रु. किंमतीच्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 22 डिसेंबर रोजी
- दोन मुलांचा वर्धानदी पात्रात बुडून मृत्यू, वरोरा येथील घटना
- गोंडपिपरीत कत्तलीसाठी नेणाऱ्या दहा जनावरांची सुटका, चार जणांना अटक
- गाळात अडकलेल्या निलगायला जीवदान, वनविभागाचा रेस्क्यू टीमने निलगायला काढले सुखरूप बाहेर
- १४० रुपयांची लाच घेताना मुद्रांक पेपर विक्रेत्याला अटक ,चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
- हिरापुर येथील साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक स्थळ ‘मांडवगोटा’कडे पुरातत्व विभागाचे होत आहे दुर्लक्ष
- ऐन कापणीत अवकाळीचा तडाखा, सिंदेवाहीतील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- गोसेखुर्द उजवा कालव्याच्या पाणी प्रश्नावरून ,विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडवर रब्बी पिक व उन्हाळी धानाला पाणी न मिळाल्यास मोठे जनआंदोलन
- राष्ट्रीय एकतेसाठी ‘वॉक फॉर युनिटी’ पोलिस प्रशासन, अधिकारी, खेळाडू आणि नागरिकांचा सहभाग
- बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या गौरवग्रंथ प्रकाशनासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन केली मागणी
- शहरातील जडवाहतुकीसाठी खासदारांचे प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम
- घुग्घुस नगरपरिषदेची पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
- धानोरा पुल धोकादायक स्थितीत, धानोरा पुलावर वाहतूक बनली धोकादायक, लोखंडी सळ्या आल्या बाहेर
- नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांची वनविभागाचे कार्यालयावर धडक
- चंद्रपुरात एमडी ड्रग्ससह दोघांना अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
- दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी, चंद्रपूर मूल मार्गावरील घटना
- वाघाच्या हल्लात शेतकरी महिलेचा मृत्यू ,शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना वाघाने केला हल्ला गोंडपिपरी तालुक्यात वाघाची दहशत,आठ दिवसात दोन जणांचा बळी
- नरभक्षक वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा ‘ॲक्शन मोड’ ,आकापूर शेत शिवारात 8 कॅमेरे, 10 कर्मचारी तैनात
- रस्ता दुरस्त न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सार्वजनिक निवडणुकीत मतदानावर करणार गावकरी बहिष्कार
- वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार , चिमूर तालुक्यातील घटना , नागरिकांचा वनविभागावर तीव्र आक्रोश वाघाचा बंदोबस्त दोन दिवसात करा, रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
- गोंडपिपरीमध्ये वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नारिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
- वढा रेतीघाटावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच,वाळू उपशावरील कारवाई थंडावली
- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी दुर्गापूर येथील वार्ड क्र. ३ मधील झोपडपट्टीमध्ये घालवले आनंदाचे क्षण
- नकोडा येथे पुन्हा वाघाची दहशत, वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
- विज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू , एक जण गंभीर जखमी , कोरची येथील घटना
- शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळलं, शेतकऱ्यांची केळी बाग उद्ध्वस्त
- वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू , नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारातील घटना
- चंद्रपूर पोलीसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम, प्रवाशांना दिले सायबर सुरक्षिततेचे मार्गदर्शन
- काँग्रेसकडून चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींना संधी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
- उत्पादन शुल्क विभागाचे उत्पन्न अर्ध्या वर्षात डबल
- बुद्धगिरी टेकडी वर वर्षावास समाप्ती निमित्त संतोष रावत यांचा सत्कार
- वीर शाहिद शेडमाके यांच्या अभिवादन रॅली ने दुमदुमले शहर
- देशी कट्टा आणि माउझर गन सह जिवंत काडतुसे जप्त
- वाघाने केली रेड्याची शिकार, तुकुम डीआरसी परिसरात वाघाची दहशत
- अफवा ठरलेल्या धर्मांतर प्रकरणावर न्यायालय सख्त
- मूल च्या सारडा रिफायनरी मध्ये तेलाची भेसळ
- बिनबा गेट परिसरातून घुटकाला ची घरफोडी उघड
- पोंभुर्णा तालुक्यात अंधारात हिरवट प्रकाश देणारी जैवप्रकाश उत्सर्जित करणारी दुर्मीळ बुरशी
- समाज एकोप्यातून सामाजिक नितीमूल्यांचे संवर्धन – विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार
- अवैधरित्या देषी-विदेषी दारु वाहतुक प्रकरणी कारवाई
- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणार
- महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेधात्मक काळी दिवाळी
- आ. किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन मागे कामगारांच्या मागण्या मान्य, कामगारांना मिळणार दिवाळी बोनस
- या तारखेला लागेल मनपा निवडणुकीची अंतिम यादी
- धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीवर गंभीर: आठवले
- १६ ऑक्टोबर रोजी (अत्यावश्यक सेवा वगळता) सार्वजनिक सुट्टी जाहीर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश
- खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक संपन्न
- जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागाची जाहीर सोडत
- 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी चंद्रपूरची दिक्षाभूमी सज्ज
- सिंदेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू
- धम्मचक्र अनु प्रवर्तन दिनाची सुट्टी घोषित न केल्याने रोष, आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी
- आदिवासींचा “जंगोम जन आक्रोश महामोर्चा , जय सेवा घोषणेने चंद्रपुर दुमदुमले
- प्रारूप मतदार यादीत मतदार संख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर
- शहरात उद्या श्री साईबाबा चर्म पादुका आगमन
- भरधाव ट्रॅव्हल्सची वृद्ध इसमास धडक, इसमाचा जागीच मृत्यू, सावली येथील घटना
- गोंडपिपरी मध्ये काँग्रेस चे जन आक्रोश आंदोलन
- एसपी साहेब माझी गाढवं मिळवून द्या, निराधार वृद्ध महिलेची आर्त हाक
- खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून चंद्रपूरमधील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात ‘सेल्फी विथ खड्डा’ अभियान सुरू
- घरकुल योजनेत्त 50 हजाराची वाढ, लाभार्थ्यांना सौरऊर्जेसह मिळणार प्रकाश
- वरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान प्रकरण तापले
- मूल नगर पालिकेच्या आरक्षणाने अनेकांच्या इच्छांवर विरजण
- अतिवृष्टी आणि पूरबाधित जिल्ह्यात चंद्रपूर चा समावेश
- नोकरीचे आमिष दाखवून महिलांची आर्थिक फसवणूक,आरोपीला अटक
- दीक्षाभूमीवरून अप्रत्यक्ष राजकीय प्रचार रोखण्याची मागणी, घोटेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद
- ओबीसी महामोर्चा मध्ये चंद्रपूरच्या हजारो बांधवांचा सहभाग
- वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी,चिमूर तालुक्यातील घटना
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदार नोंदणी कडे लक्ष ठेवा काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत केले आवाहन
- आदिवासी बांधवांची कोरपना तहसीलवर धडक
- चंद्रपूरातही वीज कामगार ७२ तासाच्या संपावर
- एसडीओ कार्यालयातील हलगर्जीपणामुळे अनेक फाईल गहाळ
- चंद्रपूरच्या खड्डयांवर राज्यमंत्रांनी सुनावले खडे बोल, तात्काळ खड्डे बुजवण्याचे दिले आदेश
- चंद्रपूर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश
- ताडोबा मध्ये इवल्याश्या चांदी अस्वलाचा वाघाशी सामना व्हायरल व्हिडीओ मधून दिसला संघर्ष
- चंद्रपुरात एमडी ड्रग्ससह एकाला अटक, ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- धावत्या ट्रॅक्टरच्या चाकात फसला युवक, थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद, चंद्रपूर शहरातील घटना
- महसूल प्रशासनाच्या हडेलहप्पी धोरणामुळे विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे अखेर उपचारा दरम्यान निधन: शेतकरी वर्गात संतापाची लाट
- वीज पडून पत्नीचा मृत्यू, पतीसह दोन जण जखमी, राजुरा तालुक्यातील पांचाळा शिवारातील घटना
- शिवीगाळ आणि अपमानाचा राग, मोहाळी हत्याकांडाचा उलगडा , दोन आरोपी अटकेत
- योग्य उपचार वेळीच न मिळाल्याने सर्पमित्राचा मृत्यू, बल्लारपुरातील घटना
- एसटी बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण न दिल्यास होणार कारवाई
- खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*
- एकोरी वार्ड येथे दीड लाखांची विदेशी दारू जप्त
- मुसळधार पावसाने चंद्रपूर ला झोडपले
- नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता
- इरई नदी पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण करून होणार निश्चितीकरण
- वरोऱ्यात शेतकऱ्यांचे चक्का जाम शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय मागण्या घेऊन आंदोलक आक्रमक
- चंद्रपूर जिल्ह्यात आता सर्वच दुकानांची चोवीस तास सेवा
- गांधी चौकातून निघाली चंद्रपूर ते सेवाग्राम बाईक रॅली
- आमच्या ताडोबात आम्हालाच भुर्दंड ? मग… ताडोबाचे दार सर्वांसाठी बंद!
- घुग्गुस येथे काँग्रेस ने भाजप प्रवक्ता पिंटू महादेव च्या प्रतिमेला फासले शेण जोडे हाणून केला तीव्र निषेध
- घुग्घुस मध्ये काँग्रेसचे अभिनव आंदोलन , खड्ड्यात झोपून आंदोल
प्रारूप मतदार यादीत मतदार संख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर
संपादक
Web Developer
Aaron Hernandez
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Lorem
CEO
Adam Smith
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Lorem
Sales Agent
George Michel
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Lorem
Sales Agent
Lisa Haydon
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Lorem
Web Developer
Margaret Thatcher
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.
Lorem



